सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात 100% जमा यादीत नाव पहा
Aadhar e- KYC- गेल्या अनेक दिवसांपासून तारीखवर तारीख देणाऱ्या राज्य सरकारला अखेर सोयाबीन कापूस अनुदानासाठी मुहूर्त सापडला आहे. सरकारने जाहीर केलेल्या नवीन तारखेनुसार २९ सप्टेंबरला शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन अनुदान वाटप केले जाणार आहे. परंतु अनुदानासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं गरजेचं आहे. Dhananjay munde List शेतकरी मित्रांनो आता कापूस आणि सोयाबीन अनुदानाच्या लाभार्थी याद्या आलेल्या आहेत. त्यामुळे … Read more