लाडकी बहीण योजनेचे 4500 खात्यात आलेच नाही…आता पुढे काय करायचं?

 Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात 4500 जमा व्हायला सूरूवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 4500 जमा झाले आहेत. तर अद्याप अनेक महिलांच्या खात्यात हा निधी जमाच झाला नाही. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात अद्याप तिसरा हप्ता जमा झाला नाही आहे, त्या महिलांनी नेमकं काय करायचं आहे? हे जाणून घेऊयात.

⬇️⬇️⬇️

 लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

खरं तर ज्या महिलांच्या खात्यात अद्याप 4500 जमा झाले आहेत. त्यांनी अर्जात भरलेला बँक तपशील एकदा तपासून बघावा. बँक तपशील जर योग्य असेल तर तो आधार लिंक आहे का? हे देखील तपासून घ्या. जर बँक अकाऊंट आधारशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला तर तो लवकरचा लवकर आधारशी जोडून घ्यावा लागेल. तरच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत.

⬇️⬇️⬇️

 लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

दुसरी आणि सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक महिलांनी अर्जात नवऱ्यासह बँकेत जॉईंट असलेले अकाऊंट नंबर भरले आहे. त्यामुळे जॉईंट अकाऊंट धारकांना देखील पैसे येणार नाहीयेत. त्यामुळे तुमच्या एकट्याचे खाते उघडून ते अर्जात भरून घ्या. तरच तुम्हाला पैसे येतील. विशेष म्हणजे हे अकाऊंट देखील आधारशी लिंक असणे गरजेचे आहे.

दरम्यान सरकार 29 सप्टेंबरपर्यंत हा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार आहे. सरकारने तात्पुरत्या स्वरूपात 25 सप्टेंबरपासून पैसे पाठवायला सूरूवात केली आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात 29 सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. जर 29 सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नाही तर, महिलांना मोठा धक्का बसणार आहे.

⬇️⬇️⬇️

 लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

‘इतक्या’ महिला ठरल्या लाभार्थी
”मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

”सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जांची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा”, असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

 

Leave a Comment