लाडकी बहीण योजनेची 4500 रुपयांची नवीन लिस्ट पाहिली का? लगेच तपासा तुमचं नाव

aditi tatkare Ladki Bahin Yojana List राज्य सरकारने महिलांचं कल्याण व्हावं आणि त्यांना आर्थिक सहाय्य मिळावं, यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची रक्कम दिली जात आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लांखापेक्षा कमी आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

⬇️⬇️⬇️

 लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

महिलांना अर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, हाच लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश आहे. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी मदत होणार आहे. (Check Your Name In Mazi Ladki Bahin Yojana 1500 Rupees New List, Ladki Bahin Yojana Latest News Update)

⬇️⬇️⬇️

 लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

असं तपासा माझी लाडकी बहीण योजनेच्या लिस्टमध्ये नाव
योजनेच्या अधिकृत वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in वर भेट द्या.
होमपेजवर लाभार्थी सूची किंवा ‘Beneficiary list’ वर क्लिक करा
तुमचा आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाका
कॅप्चा कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा
जर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल, तर ते स्क्रीनवर दिसेल

⬇️⬇️⬇️

 लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

नारी शक्ती दूत अॅप्लिकेशनवर लिस्ट चेक करा
गूगल प्ले स्टोरवरून नारी शक्ती दूत अॅप्लिकेशन डाऊनलोड करू शकता.
अॅपमध्ये लॉग इन करा किंवा नवीन अकाऊंट बनवा

⬇️⬇️⬇️

 लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

चेक स्टेटस बटणावर क्लिक करा
माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे पैसे 15 सप्टेंबर 2024 पूर्वी जमा करण्यात येणार होते. परंतु, अजूनही लाखो महिला अशा आहेत, ज्यांनी नुकतच या योजनेसाठी अर्ज भरला आहे. आता त्यांचे अर्ज तपासण्यात येत आहेत. त्यानंतर सर्व महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. ज्या महिलांनी अजूनही अर्ज दाखल केला नाही, त्या महिला 30 सप्टेंबरपूर्वी अर्ज भरू शकतात.

लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता 14 ऑगस्ट 2024 ला रक्षाबंधनाच्या उत्सवादरम्यान देण्यात आला होता. त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हफ्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. आता या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं तिसरा हफ्ता देण्यात येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची लिस्ट तयार करण्यात आली आहे. ज्या महिलांचा नाव या लिस्टमध्ये आहे, त्या सर्वांना तिसऱ्या हफ्त्याचे पैसे लवकरच मिळणार आहेत.

 

Leave a Comment