Nuksan Bharpai पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपये भरपाई बँक खात्यात जमा यादीत नाव पहा

Nuksan Bharpai राज्य सरकारनं अवकाळी आणि अतिवृष्टीनं नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २० सप्टेंबर रोजी तीन शासन निर्णय प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये एकूण १८ जिल्ह्यांसाठी अवकाळी आणि अतिवृष्टीचा मदत निधी देण्यात येणार आहे. यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपुर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, गोंदिया, लातूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे.

⬇️⬇️⬇️

 लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

जून ते ऑगस्ट २०२४ अतिवृष्टी

जून ते ऑगस्ट २०२४ दरम्यान अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांसाठी २३ कोटी ७२ लाख ९३ हजार रुपयांच्या निधीला मंजूर देण्यात आली आहे. त्याचं वाटप गोंदिया, पुणे, लातूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. या मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर डीबीटी पोर्टलवरून जमा करण्याचे निर्देशही राज्य सरकारनं दिले आहेत.

⬇️⬇️⬇️

 लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

विशेष म्हणजे यासाठी १ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार जिरायत, बागायत आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या नवीन दरानं जास्तीत जास्त ३ हेक्टरच्या मयदित मदत देण्यात यावी, असा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आला आहे. ३ हेक्टर ऐवजी २ हेक्टरची मदत तेही जुन्या दरानुसार मिळाल्यानं बहुतांश शेतकऱ्यांनी यापूर्वीही तक्रार केली होती. यामध्ये नागपूर विभागासाठी ८ कोटी, पुणे विभागासाठी २ कोटी, छत्रपती संभाजीनगर विभागासाठी ३ कोटी, नाशिक विभागासाठी ७ कोटी आणि कोकण विभागासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

⬇️⬇️⬇️

 लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

मार्च ते मे २०२४ अवकाळी

राज्य सरकारने मार्च ते मे २०२४ च्या कालावधीत चंद्रपुर, पुणे, सातारा, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात अवकाळी आणि अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतकन्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालं होतं. त्यामुळे या पाच जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ४४ कोटी ७४ लाख २५ हजार रुपये निधी वितरणास मंजूरी देण्यात आली आहे. यामध्ये नागपूर विभागासाठी २ कोटी, पुणे विभागासाठी पुणे विभागासाठी ४२ कोटी रुपयांची मदत निधी मंजूर केली आहे

⬇️⬇️⬇️

 लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

या मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर डीबीटी पोर्टलवरून जमा करण्याचे निर्देशही राज्य सरकारनं दिले आहेत. विशेष म्हणजे यासाठीही १ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार जिरायत, बागायत आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या नवीन दरानं जास्तीत जास्त ३ हेक्टरच्या मयदित मदत देण्यात यावी, असा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आला आहे.

Leave a Comment